‘सिंघानिया एज्युकेशन एक्सेलन्स अवॉर्ड्स 2022’ भारतभरातील 50 शिक्षणतज्ञांचा शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल सत्कार करत आहे

मुंबई, ५ सप्टेंबर २०२२ (GNI): 3 सप्टेंबर (शनिवार) रोजी राजभवन येथे सिंघानिया एज्युकेशन एक्सेलन्स अवॉर्ड्स 2022 हा कार्यक्रम राजभवन येथे झाला. पुरस्कार भारतभरातील 50 शिक्षणतज्ञांचा शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल ‘सिंघानिया एज्युकेशन एक्सेलन्स अवॉर्ड्स 2022’  श्रीमती रेवती श्रीनिवासन (संचालक – सिंघानिया स्कूल), राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी आणि डॉ. ब्रिजेश कारिया, सीओओ, सिंघानिया एज्युकेशन एक्सेलन्स यांच्या हस्ते 50 शिक्षणतज्ञांचा सत्कार करण्यात आला.ends GNI SG

Be the first to comment on "‘सिंघानिया एज्युकेशन एक्सेलन्स अवॉर्ड्स 2022’ भारतभरातील 50 शिक्षणतज्ञांचा शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल सत्कार करत आहे"

Leave a comment

Your email address will not be published.


*