इंडियन इन्स्टिट्यूट मिलेट रिसर्च कन्व्हेन्शनमध्ये टाटा कन्ज्युमर सोलफुलने लॉन्च केली ‘मिलेट म्यूसली’, टाटा सोलफुलला ‘पोषक अनाज पुरस्कार २०२२’ बहाल केला
मुंबई, ३० सप्टेंबर २०२२: टाटा कन्ज्युमर प्रोडक्ट्स या टाटा सोलफुल ब्रँडच्या मालक कंपनीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या आपल्या पोर्टफोलिओच्या बरोबरीनेच मिलेट म्युसली हे उत्पादन देखील नुकत्याच पार पडलेल्या आयसीएआर-आयआयएमआर नॅशनल न्यूट्री-सिरीयल कन्व्हेन्शन…