अपोलो एज्युकेशन तर्फे ‘इंटरनॅशल क्लिनिकल फेलोशीप प्रोग्रॅम’ लाँच ‘कमवा आणि शिका’ पद्धतीने एमएस/एमडी/डीएनबी डॉक्टर्सना आरोग्यव्यवस्थेचे मूल्य उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते
मुंबई, २९ जून २०२२ (GNI): अपोलो एज्युकेशन युकेने (एईयुके) आपल्या ग्लोबल वर्कफोर्स डेव्हलपमेंट (जीडब्ल्यूडी) उपक्रमाचा एक भाग म्हणून अपोलो इंटरनॅशनल क्लिनिकल फेलोशीप प्रोग्रॅम (आयसीएफपी) २०२२ लाँच केला आहे. या तीन वर्षांच्या आयसीएफपी अभ्यासक्रमाचा एक भाग…