वजन फक्त ९०० ग्रॅम हृदयदोष असणाऱ्या बाळाला मिळाले जीवनदान बाळाला नव-जीवन देण्यासाठी वैद्यकीय विज्ञान, आईचे प्रेम आणि कोकिलाबेन हॉस्पिटल एकत्र आले
मुंबई, २६ मे २०२२ (GNI): एका आईने तिचे १२ वर्षाचे मूल एका अपघातात गमावले होते आणि अनेक वर्षांनी ती ५० वर्षांची असताना पुन्हा गरोदर राहिल्याने दुःखाच्या छायेत आनंदाचा किरण पसरला होता. पण वेळेआधी प्रसूती झाली…