टाटा एमडीचे अपग्रेडेड ओमीश्युअर नवीन बीए.२सह सर्व ओमायक्रॉन व्हेरियंट्सचा तपास लावू शकते
~ आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, कोविडसाठीची अपग्रेडेड ओमीश्युअर आरटी-पीसीआर टेस्ट करून सध्या भारतात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या सर्व उपप्रकारांचा तपास लावला जाऊ शकतो. ~ राष्ट्रीय, 9 फेब्रुवारी 2022 (GNI): टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडने (टाटा एमडी) त्यांची ओमीश्युअर आरटी-पीसीआर टेस्ट अपग्रेड केली…