January 2022

No Picture

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अपोलोची लसीकरण मोहीम, अपोलोतील व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर ३ जानेवारी पासून लसीकरणास सुरुवात

नवी मुंबई, ३ जानेवारी २०२२ (जीएनआई): अपोलो रुग्णालय ३ जानेवारी २०२२ पासून देशभरातील अपोलो व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरु करत आहे. माननीय पंतप्रधानांनी ३ जानेवारी २०२२ पासून कोविड लसीकरण कार्यक्रमामध्ये…