सॉल्व्ह.केयरने (Solve.Care) सुरु केले जगातील पहिले क्रॉस-बॉर्डर ब्लॉकचेन टेलिमेडिसिन नेटवर्क
– ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे रुग्ण व डॉक्टरांची माहिती संपूर्णपणे सुरक्षित राहते. – डॉक्टर्स व रुग्णांना अभूतपूर्व जागतिक पोहोच, सुविधा व पारदर्शकता हे लाभ अनुभवता येतात. – जीटीएचईसाठी हेल्थलिंक टेक्नॉलॉजीज हे भारतीय वितरक असणार आहेत. राष्ट्रीय, १४ सप्टेंबर, २०२१ (GNI): जागतिक पातळीवरील आरोग्यसेवा क्षेत्रातील…