टेलिमेडिसिन व्यासपीठ आता भारतात जीटीएचई रुग्ण-डॉक्टर यांच्यादरम्यान टेलिकन्सल्टेशन घडवून आणणारे आरोग्यसेवा नेटवर्क
मुंबई, २० सप्टेंबर २०२१ (GNI): जागतिक पातळीवरील आरोग्यसेवा क्षेत्रातील ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म कंपनी सॉल्व्ह.केयरने भारतात आपले ग्लोबल टेलीहेल्थ एक्स्चेंज (जीटीएचई) नेटवर्क सुरु करत असल्याची घोषणा आज केली. जीटीएचई हे एक खुले, सीमारहित व रुग्ण-डॉक्टर यांच्यादरम्यान टेलिकन्सल्टेशन चटकन…