अपोलोने ‘मालफॉर्मेशन’ स्थितीतील नवजात बाळाला दिले जीवनदान, मालफॉर्मेशन’ या मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अतिदुर्मिळ विकृतीवर यशस्वी शस्त्रक्रियेने बाळाला मिळाले जीवनदान
नवी मुंबई, १८ ऑगस्ट २०२१:- अपोलो चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने, एका नवजात बाळावर जन्मानंतर अवघ्या ४८ तासांत व्हेन ऑफ गॅलेन मालफॉर्मेशन या मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अति दुर्मिळ विकृतीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मलेल्या ३० लाख बाळांपैकी फक्त एकामध्येच आढळते…