बँकॉक जेम्स अँड ज्वेलरी फेअर (बीजीजेएफ): आशिया खंडातील सर्वात मोठा आभासी रत्न व आभूषणे व्यापार मेळा २२-२४ जून २०२१ दरम्यान आयोजनास सज्ज
बँकॉक : ३१ मे २०२१ (GNI): जगातील सर्वात मोठा रत्ने व आभूषणांचा व्यापार मेळा असणारा बँकॉक जेम्स अँड ज्वेलरी फेअर (बीजीजेएफ) येत्या २२ ते २४ जून २०२१ दरम्यान दूरदृकसंवाद (आभासी) माध्यमातून “बीजीजेएफ व्हर्च्युअल ट्रेड फेअर” (६६ वे विशेष…