‘द रिअल क्रायसिस’ (खरंखुरं संकट) मानवाने स्वतःवर ओढवून घेतलेल्या संकटांची गाथा, जे. कृष्णमूर्ती महामारी, आर्थिक मंदी, सामाजिक असंतोष, पर्यावरणाचा र्हास, अपयशी प्रशासन, इतिहास आणि मानवी मनाचे अभ्यासक
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२१ (GNI): जे. कृष्णमूर्तीनी, सहा दशकांपूर्वीच व्यक्ती आणि समाज यांच्या दृष्टीने धोक्याची परिस्थिती कशी निर्माण होणार आहे ह्या गोष्टीची समाजाला जाणीव करून दिली आणि त्याबरोबरच, ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल हे…