MARKET


येत्या प्रजासत्ताक दिनापासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’ मुंबईकरांच्या भेटीला, २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत बोरिवली (प) येथे महाराष्ट्र व्यापारी पेठेचे आयोजन

मुंबई, १५ जानेवारी २०२१ (GNI):- कोरोना आजारामुळे करण्यात आलेल्या प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर पुनःश्च हरिओम करण्यासाठी मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाकडून आयोजित करण्यात आलेली मुंबईकरांची हक्काची खरेदीची पेठ तुमची आमची हमखास भेट.. येत्या प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच २६…