आईने आपल्या १४ वर्षांच्या मुलाला दिले जीवनदानमूत्रपिंड दान करुन एका मातेने तीव्र मूत्रपिंडाच्या आजारातून वाचवलं आपल्या चिमुकल्याला
नवी मुंबई, ७ मार्च २०२१ (GNI): हे खरं आहे की स्त्रीया मोठ्या मनाच्या असतात ८०% स्त्रीयांनी आपले अवयव दान केले आहेत, हा त्यांच्या मोठ्या मनाचा आणि दानशूरपणाचा पुरावाच आहे. जेव्हा इतरांना जीवन देण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा…