टाटा मोटर्सने भविष्यकाळासाठी सज्ज व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीसह केली भारतातील वाहतूक व्यवस्थेची नव्याने व्याख्या
ठळक वैशिष्ट्ये: ● सब-१ टन ते ५५ टनांच्या कक्षेतील सर्व वाहतूक उत्पादनांसाठी कस्टमाइझ्ड सोल्युशन्स ● वाहनाचा अपटाइम अधिक ठेवून तसेच कार्यक्षमता वाढवून, ते बाळगण्याच्या खर्चात कपात ● वाहनाच्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रित करून निष्पत्तीत सुधारणा…