रुग्णांसाठी ‘कार्डिओवस्क्युलर रिस्क-कनेक्टेडलाईफ डिजिटल सोल्युशन्स’ प्रोग्राम, रुग्णांना आजारांच्या धोक्याचे पूर्वानुमान व परिणाम प्रदान करणारे एक सर्वसमावेशक उपकरण ‘कनेक्टेडलाईफ आरोग्य तंत्रज्ञान’
नवी मुंबई, ६ जुलै २०२२ (GNI): आशिया खंडातील अग्रणी अपोलो हॉस्पिटल्सने मोटरस्टेट डायग्नॉस्टिक्सच्या वापरातील अग्रणी कनेक्टेडलाईफ सोबत एक अनोखी भागीदारी केली. अपोलोच्या एआयसीव्हीडी टूलला कनेक्टेडलाईफच्या व्यवस्थापन आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इतर ऍप्लिकेशन्ससाठी तयार करण्यात आलेल्या…