एलटीआयच्या कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यूमध्ये वार्षिक 10.6% वाढ; निव्वळ नफ्यामध्ये वार्षिक 17.1% वाढ
भारत: जुलै 15, 2020 (GNI): लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (BSE code: 540005, NSE: LTI) या जागतिक तंत्रज्ञान कन्सल्टिंग व डिजिटल सोल्यूशन्स कंपनीने आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीचे निकाल आज जाहीर केले आहेत. डॉलरमध्ये:…