Articles by sumant

स्वमग्नता (ऑटिझम) व्याधीवर यंदाच्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) भर; श्रेडच्या ‘इन अवर वर्ल्ड’ या माहितीपटाचे १८ जानेवारी २०२१ला आद्य प्रदर्शन

सर्जनशील उत्कृष्टतेसाठी ४३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रेड क्रिएटिव्ह लॅबचे फिल्म निर्माता श्रीधर यांचे दिग्दर्शन व निर्मिती असलेला या प्रकारचा पहिलाच माहितीपट राष्ट्रीय, ११ जानेवारी २०२१ (GNI): यंदाचा ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मानवी चेहरा अंगिकारताना, तीन मुलांच्या वर्णनावरून स्वमग्नता अथवा…






No Picture

अपोलो व्हॅक्सिनेशन सेंटर मध्ये कोविड-१९ लसीकरणाची तालीम, देशभरातील ३३ राज्ये – केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७३६ जिल्ह्यांमध्ये कोविड-१९ लसीकर मोहिमेचे मॉक ड्रिलचे आयोजन

मुंबई, ९ जानेवारी २०२१ (GNI):– माननीयकेंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या राष्ट्रीय तालमी अंतर्गत वॉलेस गार्डन्स, नुंगमबक्कममध्ये अपोलो व्हॅक्सिनेशन सेंटरला भेट दिली. लसीकरणाच्या व्यवस्थापनाच्या पूर्व तयारीसाठी या तालमीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी…