कोरोना काळात डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये २०२० च्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये ५०% वाढ
नवी मुंबई, २७ फेब्रुवारी २०२१ (GNI): सध्याच्या साथीच्या काळात लॉकडाऊनमध्ये उपचारांमध्ये झालेला विलंब आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे डोळ्यांच्या समस्यांचे गांभीर्य आणि आजार बळावले आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या बाबतीत हा परिणाम अधिक आहे. ६५ वर्षांवरील व्यक्ती कोव्हिडच्या…






