कल्याण ज्वेलर्सची शोरूम्स पुन्हा सुरु होत असल्याच्या निमित्ताने आयोजित केला जात आहे ‘बिग डिस्काऊंट मेळा’, १०० कोटी रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स, आकर्षक सूट आणि गोल्ड रेट प्रोटेक्शन यांचे लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी
मुंबई, 9 जुलै 2021 (GNI): कल्याण ज्वेलर्स भारतभरातील आपली शोरूम्स टप्प्याटप्प्याने आणि राज्याराज्यांमधील नियमांचे पालन करून पुन्हा सुरु करण्यासाठी तयारी करत आहे. शोरूम्स पुन्हा सुरु झाल्यानंतर त्याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खरेदीसाठी अतिशय सुरक्षित वातावरण मिळावे यावर भर…