सात वर्षीय ‘सौम्या’ वर अपोलोत गुंतागुंतीची क्षस्त्रक्रिया यशस्वी ९० अंशात जन्मताच झुकलेली मान केली सरळ
नवी मुंबई, ४ ऑगस्ट २०२१ (GNI): गुजरात, वलसाड मधील ७ वर्षांची मुलगी सौम्या तिवारीच्या मानेमध्ये तंतुमय ट्युमर असल्याने तिची मान ९० अंशात कललेली होती, सलग दोन शस्त्रक्रिया करून देखील हा ट्युमर काढता आला नव्हता आणि…