जागतिक मधुमेह दिन -१४ नोव्हेंबर २०२१ मुंबई महानगरपालिकेच्या स्वछतादूतांच्या हस्ते घाटकोपरमध्ये डायबिटीस क्लीनिकचे उद्घाटन
मुंबई, 14th Nov. 2021 (GNI): मधुमेह हा चोरपावलांनी आपल्या शरीरात कधी प्रवेश करतो ते कळत नाही व कालांतराने हा आजार पक्षाघात,अंधत्व, वंध्यत्व हृदयविकार व किडनी विकार यासारखे गंभीर आजार आपल्या शरीरात निर्माण करतो. मधुमेह हा…






