‘तुकाराम महाराज बीज विशेष सोहळा”कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ शेमारू मराठीबाणा वाहिनीवर
मुंबई, १७ मार्च २०२२ (GNI): शेमारू मराठीबाणा वाहिनी वरील अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कीर्तन रंगे इंदुरीकर महाराजांसंगे’ या ह.भ.प.श्री इंदुरीकर महाराजांच्या गाजलेल्या कीर्तनांच्या मालिकेमध्ये रविवार, २० मार्च रोजी संध्या. ७ वा. तुकाराम महाराज बीज निमित्त…