यंदाच्या उन्हाळ्यात मॉन्टेरियाच्या ‘काबिला’ व्हिलेजमध्ये सुटीचा आनंद घ्या कुटुंब आणि मित्रांसोबत येथील पारंपरिक गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी मुक्काम करण्याचे नियोजन करा
मुंबई, ६ एप्रिल २०२३ (GNI): रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे सह्याद्रीच्या कुशीत, हिरवीगार शेती, धबधब्यांच्या सानिध्यात मॉन्टेरियाच्या ‘काबिला’ व्हिलेजमध्ये पर्यटकांना उन्हाळी सुटीचा आनंद अधिक द्विगुणित करता येणार आहे. निरभ्र आकाश, नैसर्गिक वातावरणात भटकंती करण्याबरोबरच लोकांसोबत मिसळून आपला…