पोलीस सब इन्स्पेक्टर वडिलांना मुलीने यकृत केले दान अपोलो नवी मुंबईमध्ये लहान मुलांवरील यकृत प्रत्यारोपणासाठी प्रगत केंद्र म्हणून ओळख
नवी मुंबई, १७ डिसेंबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतामध्ये १५० हुन जास्त यकृत प्रत्यारोपणे केली आहेत. लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ म्हणून हे ओळखले जाते. यावेळी तज्ञांनी कोविडच्या आधी आणि नंतरच्या काळात…