‘टाटा नियू-एचडीएफसी’ चे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड ग्राहकांना ऑनलाईन – ऑफलाईन खरेदीवर मिळणार विविध लाभ
मुंबई, २४ ऑगस्ट २०२२ (GNI):- टाटा नियू आणि एचडीएफसी बँके ने आज भागीदारी करुन भारतातील सर्वाधिक लाभदायक अशा को ब्रॅन्डेड क्रेडिट कार्डांची सुरूवात करत असल्याची घोषणा केली. हे क्रेडिट कार्ड टाटा नियू प्लस एचडीएफसी बँक…