कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई भारतातील पहिले रुग्णालय आहे ज्याला महामारीनंतर प्रतिष्ठित स्मार्ट आयसीयू सर्टिफिकेशन मिळाले आहे
~ आयसीयूमध्ये सर्वोत्तम आरोग्यसेवा प्रथांची अंमलबजावणी करण्याचा, सहा महिन्यांचा, तीन टप्प्यांचा दृष्टिकोन यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. ~ ~ स्मार्ट आयसीयू सर्टिफिकेशन मिळवणारे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे नवी मुंबईतील पहिले रुग्णालय आहे. ~ नवी मुंबई, 24…