‘इंडेक्सटॅप प्रीमियर लीग चार्ट’ मध्ये रेमंड रियल्टीने मिळवले पहिले स्थान, रेमंड रियल्टीने २४५ कोटी रुपये अशी तीन पट वृद्धी विक्रीमध्ये साध्य केली
ठाणे, १५ नोव्हेंबर २०२२ (GNI): एफएमसीजीपासून टेक्स्टाईलपर्यंत प्रत्येक उद्योगक्षेत्रात आघाडीवर असलेला, भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह रेमंड ग्रुपमधील रेमंड रियल्टीने इंडेक्सटॅप प्रीमियर लीग चार्टमध्ये ठाणे भागात पहिले स्थान पटकावले आहे. रेमंड ग्रुपचे प्रमुख रियल इस्टेट प्रोजेक्ट्स…