‘आयआयटी कानपुर- अपोलो हॉस्पिटल्स’ सामंजस्य करार, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये संशोधनामध्ये सहकार्य करणार
नवी मुंबई, ४ जानेवारी २०२३ (GNI): इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपुर आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची घोषणा आज करण्यात आली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे क्लिनिकल ऍप्लिकेशन आणि आरोग्यसेवा तंत्रज्ञानामध्ये दोन्ही संस्थांना हितावह…