महिला दिनानिमित्त कल्याण तर्फे उत्कृष्ट कारागिरीचे नमुने सादर अंगठी, फुलासारखे पेंडन्ट, हिऱ्या-मोत्यांचे हिअरिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट, कंगन हस्तकलेचे उत्कृष्ट नमुने सादर
मुंबई, ३ मार्च २०२१ (GNI):- आंतरराष्ट्रीय महिला दिन अगदी जवळ आला आहे आणि स्त्रिया निभावत असलेली कोणतीही भूमिका – एक प्रेमळ आई, एक काळजी घेणारी बहीण किंवा एक उद्योजिका – साजरी करण्याची वेळ आली आहे….