शेमारू गुढी पाडव्याला घेऊन आले मनोरंजनाचा ‘बोनस’१३ एप्रिल रोजी शेमारूवर पहा ‘बोनस’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
मुंबई, १० एप्रिल २०२१ (GNI): शेमारू मराठीबाणाने आपल्या दर्शकांसाठी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनोरंजनाची खास मेजवानी आयोजित केली आहे. देखणा अभिनेता गश्मीर महाजनी आणि रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत या…





