‘मेडिकाबझार’ आरोग्य सेवा-सुविधा क्षेत्रामध्ये क्रांती घडवेल, देशभरात पायाभूत सेवा-सुविधांमध्ये आरोग्य यंत्रणेला भविष्यात ‘मेडिकाबझार’ महामारी विरोधात सक्षम करेल
मुंबई, २३ ऑगस्ट २०२१ (GNI): मेडिकाबझार या वैद्यकीय साधनसामग्री पुरवणाऱ्या भारतातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने विशेष कोविड आयसीयू पॅकेजेस आणली आहेत, ज्यामुळे देशभरातील रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि वैद्यकीय आस्थापनांना अत्यवस्थ रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या…