युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क म्युझिक व्हिडिओ प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन मुंबईचा आत्मा संगीतबद्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची योजना. काळा घोडा कला महोत्सवासोबत जोडले जाऊन चित्रपट निर्माते आणि संगीतकारांना या योजनेसाठी मनपाने केले आमंत्रित
Mumbai, 23rd June 2022 (GNI): बृहन्मुंबई महानगरपालिकेने काळा घोडा कला महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या काळा घोडा असोसिएशनच्या सहकार्याने व्यावसायिक आणि नवोदित संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी एक अनोखी योजना जाहीर केलीय. जे मुंबईत राहातात, मुंबईत श्वास घेतात…