INTERNATIONAL


हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, खेर यांची ‘कू’ वर इमोशनल पोस्ट,काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर

Mumbai, 21st December 2021 (GNI): आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला ‘काश्मिर फाइल्स’ या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे. अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री यांची ‘द ताश्कंद फाइल्स’ फिल्म चर्चेत होती. ‘कू’वर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करताना खेर यांनी म्हटले आहे, ‘हा सिनेमा, त्यातला माझा परफॉर्मन्स, मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला मी अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे, जे 30 हून आधिक वर्षे लपवलं गेलं. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल 26 जानेवारीला.’ सिनेमात अनुपम खेर पुष्कर नाथ पंडित नावाचं पात्र साकारत आहेत. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. 19 जानेवारी 1990 च्या एका भयाण रात्री त्यांना काश्मिरहून आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह परागंदा व्हावे लागते. पुढे जे काही होते त्याचे चित्रण सिनेमात केले आहे. कू वर पोस्ट करताना खेर यांनी #RightToJustice आणि #Pushkar असे हॅशटॅगही दिले आहेत.  “मैंने #TheKashmirFiles में अपनी performance मेरे पिता जी #Pu…” https://www.kooapp.com/koo/anupampkher/78f062e9-e0f4-4c75-b73a-ddb63f05e679 Download Koo App https://www.kooapp.com/dnld विशेष म्हणजे, अनुपम खेर यांनी ‘कू’वर आज 20 लाख फॉलोवर्स पूर्ण केले आहेत. खेर ‘कू’वर सक्रीय असलेल्या सेलिब्रिटीजपैकी असून ते सतत खासगी जीवनासह कामाबाबतही पोस्ट करत असतात. Ends


गोदरेज अप्लायंसेज ने अपने फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर की उन्नत नैनो डिसइंफेक्शन टेक्नोलॉजी के साथ उपभोक्ताओं के लिए खाद्य सुरक्षा को बेहतर किया

अपने स्वास्थ्य और स्वच्छता आधारित उपकरणों की पेशकश को अपने पोर्टफोलियो के 30% तक विस्तारित करने का लक्ष्य ·        एयर फ्लो डक्ट के अंदर 100% सतह कीटाणुशोधन और खाद्य पदार्थों की सतहों से 95%+ रोगाणु का सफाया ·        सर्फेस डिसइंफेक्शन, कमरे की एयर कंडिशनिंग, लॉन्ड्री, डिशवॉशिंग और…



No Picture

हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ

प्रतिनिधी: मुंबई, १९ डिसेंबर, २०२१ (GNI): सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या “कू’ या स्वदेशी…


No Picture

काळा घोडा आर्ट कार्ट (KGAK) १० डिसेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत

Mumbai, 18th December 2021 (GNI): कोरोना काळात काम बंद असल्याने कारागिरांवर आर्थिक संकट आले होते. त्यांचे हे संकट दूर व्हावे म्हणून काळा घोडा आर्ट कार्टने कारागिरांना आता वर्षभरासाठी जागतिक व्यासपीठ देण्याचे ठरवले आहेकाळा घोडा आर्ट्स…


काला घोड़ा आर्ट कार्ट (KGAK) के जरिये मिलेगी लाखों छोटे-मोटे कारीगरों को मदद, महामारी से भुगते खामियाजे की अब होगी भरपाई !

Mumbai , 18th December 2021 (GNI): काला घोड़ा आर्ट्स फेस्टिवल फरवरी में वापसी कर रहा हैं। और ये काला घोड़ा अपनी थीम उड़ान के साथ पंख फैलाकर उड़ने के लिए तैयार है क्योंकि ये फेस्टिवल…



काळा घोडा कला महोत्सवाचे पंख आणखी विस्तारणार

Mumbai, 17th December 2021 (GNI): मुंबईच्या इतिहासात काळा घोडा कला महोत्सवाचे खूपच महत्वाचे स्थान आहे. विविध कलांचा अनोखा मेळ घालणारा काळा घोडा फोस्टीव्हल पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आणखी भव्य स्वरुपात आणि मोठ्या विस्तारात आयोजित केला जाणार…


Kala Ghoda Art Festival! साल का सबसे बड़ा कार्निवल हो रहा हैं शुरू, जानिए कैसे होगा काला घोड़ा आर्ट फेस्टिवल का भव्य आयोजन!

Mumbai, 17th Dec. 2021 (GNI): इस फरवरी भरीये नई उड़ान, अपनी चाहत को लगाकर खुशियों के पंख, खो जाइये काला घोड़ा आर्ट फेस्टिवल की गलियों में। जहाँ रंगमंच हैं, डांस है , संस्कृत कला का…