‘अपोलो’ ची प्रगतिशील आरोग्य सेवेसाठी ‘८चिली’ सोबत भागीदारी, व्हर्च्युअल रिऍलिटी तंत्रज्ञान, दृश्य, बातचीत, सल्ला, मार्गदर्शन आवाज रुग्णांना मार्गदर्शक
नवी मुंबई, २४ फेब्रुवारी २०२२ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने मेटावर्सशी जोडले जाण्यासाठी ‘८चिली आयएनसी’ सोबत एक अनोखी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. व्हर्च्युअल रिऍलिटी तंत्रज्ञान, दृश्य, आवाज यांचा, एका…