HOUSING


No Picture

कॅनेडियन वूडचा ‘मास टिम्बर आर्किटेक्चर मधील विकास’ विषयावर वेबिनार लाकडाच्या साहाय्याने बांधकामातील नवनवीन ट्रेंड्स, सर्वोत्तम कार्यपद्धती, शाश्वत प्रक्रिया या विषयांवर कॅनडियन वूड्सचा श्रोत्यांसमवेत संवाद

मुंबई, २१ डिसेंबर २०२० (GNI):- ‘कॅनेडियन वूड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या फॉरेस्ट्री इन्नोव्हेशन कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एफआयआय इंडिया) भारतात लाकडाच्या साहाय्याने बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय आहे. लाकडांच्या प्रजातींबद्दल (वेस्टर्न हेमलॉक, एस-पी-एफ, डग्लस-एफआयआर, यलो स़ेडर, वेस्टर्न…