सोनी सब सादर करत आहे आधुनिक काळातील वडिलांचा आपल्या मुलाचा मित्र बनण्याचा प्रवास दाखवणारी मालिका ‘तेरा यार हूं मैं’, पाहा नवीन यारीचा शुभारंभ ३१ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता
मुंबई, १९ ऑगस्ट २०२० (GNI): मुलासाठी पहिला हिरो म्हणजे त्याचे वडिल. पण हा हिरो त्याचा मित्र देखील बनू शकतो का? मित्र बनवण्याच्या प्रयत्नात वडिल व मुलामधील नाते बिघडून जाईल की अधिक संपन्न होईल? सोनी सबवरील…