कर्करोग विरोधातील लढ्यासाठी अपोलोची ‘द हँड प्रिंट मोहीम’ अपोलो कर्करोग केंद्र नवी मुंबई येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित
नवी मुंबई, ४ फेब्रुवारी २०२१ (GNI):- जागतिक कर्करोगदिनीअपोलो प्रोटॉन कर्करोग केंद्राने कर्करोगाविषयी जागरूकता करण्यासाठी ‘द हँड प्रिंट मोहीम’ आयोजित केली होती. कर्करोगापासून बचावलेले रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि काळजीवाहू यांनी कर्करोग आणि ‘कोविड-19’ या दोन्ही आजारांवर एकत्र विजय मिळविण्याबद्दल…