गोदरेजने कोविड-१९ लसी सुरक्षित ठेवण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय रेफ्रिजरेटर्स मदत म्हणून पुरवले
~खंडाळा सार्वजनिक आरोग्य केंद्रांना कोविड-१९ लसी सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष गोदरेज वॅक्सीन रेफ्रिजरेटर्स देण्यात आले आहेत. खंडाळ्याचे माननीय तहसीलदार श्री दशरथ काळे आणि तालुका आरोग्य अधिकारी-खंडाळा डॉ. अविनाश पाटील यांच्यासह प्लांट प्रमुख – शिरवळ, गोदरेज अप्लायन्सेस श्री…