‘प्रो हेल्थ डीप एक्स’ रुग्णांना शरीरातील वास्तवदर्शी प्रतिमा न्याहाळता येणार होलो लेन्स२ द्वारे ‘प्रो हेल्थ डीप एक्स’ सोल्युशन्स रुग्णांच्या शरीरातील वास्तवदर्शी प्रतिमा दर्शवते
मुंबई, ९ मार्च २०२२ (GNI): अपोलो आरोग्य देखभाल समूहाच्या वतीने आज आपल्या अपोलो प्रो हेल्थ या कार्यक्रमाअंतर्गत एक विस्तारित सुविधा सादर केली. ही सुविधा म्हणजे एक शक्तिशाली एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सक्षम आणि स्वयंप्रेरित असा आरोग्य व्यवस्थापन…