७५ वर्षीय वृद्ध रुग्णावर प्रथमच ‘मिट्राक्लिप-टीएव्हीआर’ प्रक्रिया केली, अपोलोच्या टीमने अवघ्या २४ तासांमध्ये ९ टीएव्हीआर आणि ३ मिट्राक्लिपचे ड्युएल इम्प्लांट केले
नवी मुंबई, ३० मार्च २०२२ (GNI): आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक विश्वसनीय आरोग्यसेवा समूह अपोलो हॉस्पिटल्सने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, ज्यामध्ये आशिया खंडात पहिल्यांदा एकाच रुग्णावर मिट्राक्लिप (MitraClip) चे…