हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी बाळाने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास, मॉरिशस मधील बाळावर नवी मुंबई अपोलोत झाली हृदय क्षस्त्रक्रिया
नवी मुंबई, ८ मार्च २०२३ (GNI): अकाली जन्मलेल्या आणि जन्मजात गंभीर हृदयरोग आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेल्या मॉरिशस येथील १० दिवसांच्या बाळाला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयरोगावरील जीवनदान देणारी प्रक्रिया करण्यासाठी ४६०० किमी अंतर…