नवी मुंबईत कोरोना लसीकरणासाठी ‘फ्रीडम ऑफर’ कोवॅक्सीन लसीची फ्रीडम ऑफर १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत अपोलो,नवी मुंबईत सुरु राहील
नवी मुंबई, १३ ऑगस्ट २०२१ (GNI): भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अपोलो हॉस्पिटल्सने अधिक निरोगी राष्ट्रनिर्मितीची प्रतिज्ञा घेतली आहे व त्यासाठी लसीकरण अभियानात पुढचे पाऊल उचलत कोवॅक्सीन लसीसाठी एक विशेष फ्रीडम ऑफर सुरु केली आहे. कोरोना…






