गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांना ‘शक्ती किट्स’ पुरवणार‘ एस्ट्राझेनेका-अक्षय पात्र’ ची भागीदारी
मुंबई, ११ एप्रिल २०२२: एस्ट्राझेनेका या आघाडीच्या विज्ञानावर आधारित काम करणाऱ्या बायो-फार्मास्युटिकल कंपनीची उपकंपनी असलेल्या एस्ट्राझेनेका इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने द-अक्षय पात्र फाऊंडेशन सोबत भागीदारी केली असून त्यामार्फत ५००० ‘शक्ती किट्स’ चे वाटप करण्यात येणार आहे….