वैद्यकीय निदान त्वरीत करून घेण्यास लोकांना उद्युक्त करण्यासाठी ‘टाटा हेल्थ’ची #SochMatPoochLe ही देशव्यापी मोहीम सुरू, विश्वासार्ह, लवकर व योग्य निदान मिळवण्याचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी टीव्हीसी व डिजिटल फिल्म यांचा वापर
मुंबई, 25 ऑगस्ट, 2021 (GNI) : एखाद्या दुखण्याची काही लक्षणे वा आरोग्यविषयक समस्या दिसू लागल्यास अनेकजण अतिविचार करू लागतात. वेगवेगळ्या शंकांमुळे त्यांच्या मनात एक द्वंद्व सुरू होते. ही सवय त्यांनी सोडून द्यावी आणि तज्ज्ञांना विचारून वैद्यकीय निदान वेळेवर…