‘कॉर्निया प्रत्यारोपणा’ ने ७१ वर्षीय आजीला मिळाली पुन्हा दृष्टी, नवी मुंबई ‘अपोलो’ मध्ये यशस्वीरित्या करण्यात आलेले पहिले कॉर्निया प्रत्यारोपण
नवी मुंबई, २२ फेब्रुवारी २०२२ (GNI): खारघर नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या ७१ वर्षांच्या श्रीमती इंदुदेवी यांची उजव्या डोळ्याची दृष्टी कॉर्नियल डीकॉम्पेन्सेशनमुळे गेली होती. ३ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील चुकीमुळे त्यांच्या डोळ्याची अवस्था बिघडत गेली होती….





