‘भारतीय आर्किटेक्चर व कॅनेडियन वूड’ चा वेबिनार संपन्नफेस्टिव्हल ऑफ आर्किटेक्चर अॅंड इंटिरियर डिझाईन मध्ये आर्किटेक्चर क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी सादरीकरण केले
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२१ (GNI): कॅनेडियन वूडने संपूर्ण भारतातील नामांकित आर्किटेक्ट, इंटिरियर डिझाइनर्स, बिल्डर्स आणि डेव्हलपर यांच्यासह काम केले आहे. त्यांच्या प्रकल्पांमध्ये त्यांना तांत्रिक सहाय्य आणि हाताळणीसाठी मदत करून मनुष्यबळ व ‘स्ट्रक्चरल अॅप्लिकेशन्स’ या दोहोंवर…