अपोलोची ‘अॅनाटॉमीझ 3डी मेडटेक’ शी भागीदारी जटिल स्वरुपाच्या रोपण प्रक्रियेची दृश्यमानता निर्माण करणे व मुद्रण करणे डॉक्टरांना शक्य
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२१ (GNI): आशिया खंडात एकात्मिक आरोग्यसेवा देणारा ‘अपोलो हॉस्पिटल्स समूह’ आणि डिझाईन, थ्रीडी प्रिंटिंग, रॅपिड प्रोटोटाइपिंग व बायोप्रिंटिंग ही तंत्रज्ञाने आणि रुग्णकेंद्रीत सोल्युशन्स आरोग्यसेवा उद्योगाला पुरविणारी भारतातील आघाडीची कंपनी ‘अॅनाटॉमीझ3डी मेडटेक प्रा….