‘वूवली’ सोशल कॉमर्स उद्योग फंडिंगमध्ये उभारणार १०० लाख डॉलर्स, ३६ लाख डॉलर्सची गुंतवणूक आधीच उभारली गेली असून त्यामध्ये प्री-सीरिज फंडिंगचा समावेश आहे
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२१ (GNI): एआय तंत्रज्ञानाने चालणाऱ्या ब्रँड-टॅग्ड, युजर्सनी तयार केलेल्या कन्टेन्टचा उपयोग करत आपल्या युजर्सना खरेदीसाठी सक्षम बनवणारा, भारतातील सर्वात विश्वसनीय सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म वूवली सीरिज-अ फंडिंगमध्ये १०० लाख डॉलर्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांसोबत बातचीत…




