गोल्ड मेडल इलेक्ट्रिकलस् ने मेट्रो रेल्वे मध्ये खास ब्रँडिंग चालू केले

मुंबई, ६ डिसेंबर,२०२२ (GNI): इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणारी भारतातील एक अग्रगण्य कंपनी गोल्डमेडल इलेक्ट्रिकलने आज ३ मेट्रो रेल्वेमध्ये आपल्या विशेष ब्रँडिंगचे अनावरण केलेगोल्डमेडल इलेक्ट्रिकलच्या ब्रॅंड अम्बॅसडर जॅकलिन फर्नान्डिस, गोल्डमेडल इलेक्ट्रिकलचे अध्यक्ष श्री. जुगराज जैन आणि गोल्डमेडल इलेक्ट्रिकलचे संचालक श्री. किशन जैन, श्री. बिशन जैन व श्री. कपिल जैन यांनी या ब्रँडिंगचे अनावरण केले.

     हे ब्रॅंड आता डहाणुकर वाडी पासून व्हाया दहिसर स्टेशन ते आरे पर्यंत दिसेल आणि लवकरच डी. एन. नगर पासून ते वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे पर्यंत जोडला जाईल, जो अंदाजे दररोज ९ लाख प्रवाश्यांपर्यंत पोहोचेल. विशेष रेल्वे  ब्रँडिंगमध्ये गोल्डमेडल इलेक्ट्रिकलने मेट्रो रेल्वे च्या संपूर्ण बाह्य भागासह मेट्रो रेल्वेच्या आतील भागातही गुंतवणूक केली आहे. 

About Goldmedal Electricals: Goldmedal Electricals is a home grown electrical company which was established in the year 1979 with a vision to create electrical switches and accessories that make a positive difference to the lives of consumers. The company is known in the industry for manufacturing high quality wiring devices and introducing a host of innovations in the industry. 1981, Goldmedal entered the Wires and Cables business. In 1995, the company set up a state of the art manufacturing unit in Goregaon, Mumbai for the manufacturing of wires & cables and modular switches. Alongside Wires and Cables, the company today manufactures a vast range of electrical products including various types of switches, home automation systems, security systems, entertainment devices, fans, wires and cables, door bells, electrical accessories and more for residential buildings as well as commercial establishments.ends GNI SG

Be the first to comment on "गोल्ड मेडल इलेक्ट्रिकलस् ने मेट्रो रेल्वे मध्ये खास ब्रँडिंग चालू केले"

Leave a comment

Your email address will not be published.


*