Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - Godrej Agrovet Reiterates its Commitment to Handhold Indian Farmers on Kisan Diwas - "Mother's Embrace" A Photography Exhibition will be displayed by Renowned Photographer Devendra Naik at Jehangir Art Gallery in Mumbai - DAM Capital Advisors collects Rs 251 cr from Anchor Investors - Blackstone backed Ventive Hospitality Limited raises ₹ 719.55 Crores from 26 anchor investors at the upper end of the price band at ₹643 per equity share - The Inventurus Knowledge Solutions Limited listing ceremony held at NSE today - “ENCOUNTER WITH THE MOMENT” An Exhibition of Photographs by Gurdeep Dhiman at Jehangir Art Gallery in Mumbai - VENTIVE HOSPITALITY LIMITED ANNOUNCED ITS Rs. 16,000 MILLION INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON FRIDAY, DECEMBER 20, 2024 Sets Price Band fixed at Rs. 610 to Rs. 643 per equity share of face value of Rs. 1 each - Dr Agarwals Eye Hospital, Chembur, launches advanced laser system for precise and bladeless corneal surgery, Renowned actress Saiee Manjrekar inaugurates the state-of-the-art WaveLight FS200 Femtosecond Laser System - DAM Capital Advisors Limited announced its initial public offering (IPO) to open on Thursday, December 19, 2024 Sets Price Band fixed at ₹ 269/- per equity share to ₹ 283/- per equity share of the face value of ₹2 each - TRANSRAIL LIGHTING LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON THURSDAY, DECEMBER 19, 2024 Sets Price Band has been fixed at ₹ 410.00 to ₹ 432.00 per equity share, of face value ₹2 each

टाटा मोटर्स भारताच्‍या आघाडीच्‍या बँका आणि एनबीएफसींसोबत सहयोगाने व्‍यावसायिक वाहन ग्राहकांना सर्वोत्तम आर्थिक साह्य देणार

·         विविध खाजगी व सार्वजनिक क्षेत्र बँका आणि एनबीएफसी एमओयूचा (सामंजस्‍य करार) भाग, ज्‍यामधून ग्राहकांना किमान औपचारिकतांसह लाभ मिळणार

·         ऑफरिंग्‍जमध्‍ये खरेदी सहाय्यता, इंधन अर्थसाह्य, खेळते भांडवल अर्थसाह्य, एकूण अर्थसाह्य आणि सर्विस खर्चासंदर्भातील अर्थसाह्य

·         टाटा मोटर्सच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या बीएस-६ प्रमाणित रेंजसाठी लागू

मुंबई, १८ जानेवारी २०२१: टाटा मोटर्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक, एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक यांसारख्‍या देशाच्‍या आघाडीच्‍या खाजगी बँकांसोबत, तसेच चोलामंडलम इन्‍व्‍हेस्‍टमेण्‍ट अॅण्‍ड फायनान्‍स कं. लि., एचडीबी फायनान्शियल सर्विसेस, सुंदरम फायनान्‍स आणि आघाडीच्‍या सार्वजनिक क्षेत्र बँका – युनियन बँक व पंजाब नॅशनल बँक यांच्‍या नवीनच विलीन करण्‍यात आलेल्‍या संस्‍था अशा एनबीएफसींसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्सच्‍या व्‍यावसायिक वाहन ग्राहकांना लाभदायी फायनान्शियल ऑफरिंग्‍जची व्‍यापक रेंज देण्‍यात येणार आहे. या धोरणात्‍मक सहयोगाचा ग्राहकांच्‍या संपूर्ण जीवनचक्रादरम्‍यान नवीन, तसेच पूर्व-मालकीची वाहने असलेल्‍या ग्राहकांसाठी मूल्‍य ऑफरिंग्‍जमध्‍ये वाढ करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच, या सहयोगांतर्गत असलेल्‍या ऑफरिंग्‍जमध्‍ये इंधन अर्थसाह्य, खेळते भांडवल अर्थसाह्य, एकूण अर्थसाह्य आणि सर्विस खर्चासंदर्भातील अर्थसाह्य अशा पूरक आर्थिक तरतूदींचा समावेश असेल. ज्‍यामुळे ग्राहकांना किमान औपचारिकतांसह सर्व भागीदार फायनान्शियर्सकडून आकर्षक आर्थिक योजनांचा लाभ घेता येईल.

टाटा मोटर्सच्‍या बीएस-६ प्रमाणित वाहनांच्‍या रेंजमध्‍ये सुधारित इंधन कार्यक्षमता आणि ड्रायव्‍हर्सना अतिरिक्‍त आरामदायी सुविधा देणारी वैशिष्‍ट्ये आहेत. टाटा मोटर्सच्‍या बीएस-६ ऑफरिंग्‍जला बाजारपेठेत उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वाहनांचे मालक वाहनांच्‍या मालकीहक्‍कासाठी होणा-या कमी खर्चाचे कौतुक करत आहेत. हा उत्‍साह पाहता या आर्थिक ऑफरिंग्‍ज ग्राहकांना वाहने व सर्विसेसची खरेदी व अर्थसाह्यासाठी देशातील आघाडीच्‍या बँकांकडून आर्थिक योजना सुलभपणे उपलब्‍ध होण्‍याची खात्री देतात.

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल वेईकल्स बिझनेस युनिटच्‍या विक्री व विपणन विभागाचे उपाध्‍यक्ष श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”टाटा मोटर्सने ग्राहकांना सोईस्‍कर व बहुमूल्‍य ऑफरिंग्‍ज देत त्‍यांचा मालकीहक्‍क अनुभव वाढवण्‍याचा नेहमीच प्रयत्‍न केला आहे. आम्‍हाला आघाडीच्‍या सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँका आणि एनबीएफसींसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या बँका व एनबीएफसी त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये अग्रस्‍थानी आहेत आणि त्‍यांना ग्राहक-केंद्रित सीव्‍ही फायनान्सिंग दृष्टिकोनाला चालना देण्‍यामध्‍ये उच्‍च अनुभव आहे. आमचा सहयोग निश्चितच मूल्‍याची भर करेल आणि आमच्‍या मूलभूत क्षमतांचा लाभ घेत आमच्‍या ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करेल. आम्‍हाला ग्राहकवर्ग, उत्‍पादन विभाग व भौगोलिक क्षेत्रांपर्यंत पोहोच वाढण्‍याचा विश्‍वास आहे. आम्‍ही आशा करतो की, यामुळे आम्‍हाला भविष्‍यात देखील आमच्‍या ग्राहकांना कार्यक्षमपणे व उत्‍साहाने सेवा देण्‍यामध्‍ये मदत होईल.”

मूलभूत वाहन अर्थसाह्याव्‍यतिरिक्‍त या प्रत्‍येक पसंतीच्‍या फायनान्सिंग भागीदारांकडे अद्वितीय क्षमता आहेत, ज्‍यामुळे टाटा मोटर्सला ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये मदत होते, जसे ग्रामीण बाजारपेठांमध्‍ये संघटित फायनान्‍स सुविधा उपलब्‍ध करून देणे, वाहन अर्थसाह्य व खेळते भांडवल अर्थसाह्यासह सर्विस खर्चासंदर्भातील अर्थसाह्य करण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान-आधारित उपाययोजना. यामुळे सीव्‍ही ग्राहकांना वाढीव खेळते भांडवल मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी त्‍यांच्‍या व्‍यवसायामधून अधिक उत्‍पन्‍न मिळवण्‍यामध्‍ये मदत होईल. तसेच ग्राहकांना फ्यूएल कार्डस् उत्‍पादन देखील ऑफर करण्‍यात येईल. हे उत्‍पादन ग्राहकांना कार्यक्षमपणे इंधन खर्चांची पूर्तता करण्‍यामध्‍ये मदत करते. यापैकी काही आर्थिक उपायायोजना खर्च व उच्‍च दर्जाच्‍या सर्विससंदर्भात आकर्षक ऑफरिंग्‍जसह मोठे कॉर्पोरेट ग्राहक आणि वैयक्तिक ग्राहकांसोबत एमअॅण्‍डएचसीव्‍ही क्षेत्रातील ताफ्यांवर लक्ष्‍य करतील, तर इतर काही उपाययोजना अत्‍यंत लोकप्रिय व दर्जात्‍मक पिक-अप वाहन ‘टाटा योद्धा’च्‍या ग्राहकांना समर्पित विशेष ऑफरिंग्‍जसह अर्ध-शहरी व ग्रामीण भागांमधील एससीव्‍ही ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करतील.  

About Tata Motors Limited (NYSE: TTM; BSE: 500570 and 570001; NSE: TATAMOTORS and TATAMTRDVR), a USD 35 billion organization, is a leading global automobile manufacturer of cars, utility vehicles, pick-ups, trucks and buses. Part of the USD 113 billion Tata group, Tata Motors is India’s largest and the only OEM offering extensive range of integrated, smart and e-mobility solutions. It has operations in India, the UK, South Korea, Thailand, South Africa, and Indonesia through a strong global network of 103 subsidiaries, 10 associate companies, 3 joint ventures and 2 joint operations as on March 31, 2020.

With a focus on engineering and tech enabled automotive solutions catering to the future of mobility, Tata Motors is India’s market leader in commercial vehicles and amongst the top four in the passenger vehicles market. With ‘Connecting Aspirations’ at the core of its brand promise, the company’s innovation efforts are focused to develop pioneering technologies that are sustainable as well as suited to evolving aspirations of the market and the customers. Tata Motors strives to bring new products that fire the imagination of GenNext customers, fueled by state of the art design and R&D centers located in India, UK, US, Italy and South Korea. Internationally, Tata commercial and passenger vehicles are marketed in countries, spread across Africa, the Middle East, South Asia, South East Asia, South America, Australia, CIS, and Russia. For more information www.indiacorpcomm@tatamotors.

Be the first to comment on "टाटा मोटर्स भारताच्‍या आघाडीच्‍या बँका आणि एनबीएफसींसोबत सहयोगाने व्‍यावसायिक वाहन ग्राहकांना सर्वोत्तम आर्थिक साह्य देणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*